Surprise Me!

नवरात्रोत्सवानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून महत्वाची घोषणा; राज्यात महिला आरोग्यासाठी विशेष अभियान |

2022-09-26 33 Dailymotion

आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवात यंदा मोठा उत्साह असणार आहे. कारण गेले दोन वर्ष निर्बंध असलेला हा उत्सव यंदा निर्बंधमुक्त स्वरुपात होतोय. राज्य सरकारकडून या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं महिलांसाठी एक खास अभियान राबवलं जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात एक घोषणा केली आहे. <br /><br />#EknathShinde #Maharashtra #WomenSafety #WomenHealthCare #HealthSafety #Medical #Navratri #FEstivSeason #2022 #HWNews <br />

Buy Now on CodeCanyon